Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

देशाचे ऐक्य व सार्वभौमत्व दर्शवणा-या कलाकृती युवकांनी निर्माण कराव्यात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/01/2022
in जळगाव, राज्य, सामाजिक
Reading Time: 1 min read
देशाचे ऐक्य व सार्वभौमत्व दर्शवणा-या कलाकृती युवकांनी निर्माण कराव्यात

राष्ट्रीय युवा दिवस निमित नेहरू युवा केन्द्र तर्फे युवा संवाद अभियान

भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केन्द्र जळगाव च्या वतीने स्वामी विवेकानंद जंयती व राजमाता जिजाऊ च्या जन्मोत्सवा निमित्ताने “युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन बालगंधर्व खुले नाट्य गृह येथे करण्यात आले होते
कार्यक्रमाचा शुभारंभ जेष्ठ रगंकर्मी रमेश भोळे यांच्या शुभ हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आले.

कोविडच्या या महामारीच्या काळात आनेक संकटाचा सामना करत सांस्कृतिक क्षेत्रातील नाट्य, नृत्य संगित क्षेत्रातील युवा कलावंत आपली कला जतन व संवर्धन करण्याच कार्य अविरत पणे करत आहे… देशाचे ऐक्य व सार्वभौमत्व जर टिकवायचे असेल तर आपली कला जिवंत ठेवणे गरजेचे आहे आणि हे कार्य प्रत्येक युवा कलावंताने करायला हवे असे विचार जेष्ट रगंकर्मी रमेश भोळे यांनी या प्रसंगी व्यक्त केले.

या प्रसंगी खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे, राष्ट्रवादी सांस्कृतिक सेल चे जिल्हाध्यक्ष गौरव लवंगळे, रंगकर्मी तेजस गायकवाड, अमोल ठाकुर प्रदिप भोई, कल्पेशनन्नवरे, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन नेहरू युवा केन्द्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेन्द्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुका समन्वयक कोमल महाजन यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत सचिन महाजन यांनी केले.

कार्यक्रमाच्या यस्ववीतेसाठी दुर्गेश अंबेकर, सुदर्शन पाटील, मोहीत पाटील, अरविंद पाटील यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महिला आणि बाल सशक्तीकरण योजनेसाठी ४५० कोटी रुपयांचा निधी – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Next Post

आव्हाणे येथील श्री समर्थ विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना जयंती निमित्त अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo