Wednesday, July 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दैनिक देशदूत पत्रकाराच्या मुलावर तलवारीने हल्ला – जामनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/12/2023
in जळगाव

लोहारा ता. पाचोरा जि .जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)

सविस्तर वृत्त असे की , हीवरखेडे येथील दैनिक देशदूत चे प्रतिनिधी बाळू पाटील, यांचे चिरंजीव श्री तुषार पाटील यांच्यावर 25 डिसेंबर रोजी रात्री सात ते साडेसात वाजता दरम्यान दोन अज्ञात व्यक्तीने तलवारी, किंवा चापर ने वार केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्याच बरोबर दोन्ही अज्ञातांनी लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली आहे. जामनेर तालुक्यातील गुंडाराज दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वत्र दहशती चे वातावरण पसरत आहे. सदर हल्याचा प्रकार हा चक्क पत्रकाराच्या च मुलावर च झाल्याने लोकशाही चौथा स्तंभ यावर च जणूकाही तोंड दाबून बुक्क्यांचा मार तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यात तुषार पाटील हा नुकत्याच एल आय सी पॉलिसीत जळगाव जिल्ह्यातील अग्रस्थानी मान पटकवल्याने ही काहींच्या जिव्हारी लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तसा तुषार पाटील यास फोन द्वारे ही धमक्या या दोन दिवसात आल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने तुषार वर हा प्राण घातक हल्ला झाल्याचे आढळून येत आहे. तरी जामनेर पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ अश्या दहशत निर्माण करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी जामनेर यांच्याकडून मागणी होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव येथे अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय सब-ज्युनिअर बुध्दिबळ स्पर्धा

Next Post

डॉ.जे.जी.पंडित विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी यात्रेचा परिसर केला चकाचक

Next Post
डॉ.जे.जी.पंडित विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी यात्रेचा परिसर केला चकाचक

डॉ.जे.जी.पंडित विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी यात्रेचा परिसर केला चकाचक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo