Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

धनगर समाज सांस्कृतिक महासंघ जिल्हाध्यक्ष पदी प्रविण धनगर यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/01/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
धनगर समाज सांस्कृतिक महासंघ जिल्हाध्यक्ष पदी प्रविण धनगर यांची निवड

जळगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र धनगर समाज महासंघ प्रणित मल्हारसेना, अहिल्या महिला संघ, कर्मचारी संघटना, सांस्कृतिक महासंघ नुकतीच जिल्हा बैठक संपन्न झाली. या बैठकीत धनगर समाजातील बांधव व पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीचे अध्यक्ष स्थानी प्रदेश सचिव सुभाष सोनवणे, मल्हारसेना प्रदेश सदस्य संदिप तेले, अहिल्या महिला संघाच्या प्रदेश उपाध्यक्ष रेखा न्हाळदे, सांस्कतिक महासंघाच्या प्रदेश सदस्या वसुंधरा ताई लांडगे उपस्थित होते. जळगाव जिल्हा धनगर समाज महासंघाचे माजी प्रमुख प्रभाकर न्हाळदे यांनी नावाची घोषणा केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष सोनवणे, विष्णु ठाकरे, सुभाष करे, रमेश सोनवणे, अरुण ठाकरे, दिलीप धनगर, गणेश बागुल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करुन त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. याप्रसंगी रावेर माध्यमिक शिक्षक पतपेढीला संचालक पदी नुकतेच निवडून आलेले पंडित धनगर यांचा सत्कार कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल यांच्या हस्ते करण्यात आला. निवड झाल्याबद्दल रघुनाथ सोनवणे, रामचंद्र चर्‍हाटे, हिलाल सोनवणे, धर्माभाऊ सोनवणे, नामदेव सावळे, महेंद्र सोनवणे, डाॅ.संजय पाटील, संदिप मनोरे, हरीभाऊ हिवराळे, भरत यवस्कर, राहुल सुशिर, रमेश झटके, भुषण ठोके, स्वप्निल सावळे, दिनेश झटकार, डि.बी.पांढरे, शेषराव आप्पा वलकर, बनसोडे, विजय पवार, प्रविण पवार, तुळशिराम सोनवणे, संतोष कचरे, दिलिप नाझरकर, सुनिल खोमणे, पांडूरंग पवार मान्यवरांनी अभिनंदन केले. याप्रसंगी जळगाव, रावेर, भुसावळ, यावल, मुक्ताईनगर येथिल समाजबांधव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्राध्यापकांचे हाय प्रोफाईल कारनामे उघड;गुणांच्या मोबदल्यात सेक्स

Next Post

ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील साहेब म्हणजे सामान्य माणसाच्या संघर्षाचा कृतिशील विचार

Next Post
ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील साहेब म्हणजे सामान्य माणसाच्या संघर्षाचा कृतिशील विचार

ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील साहेब म्हणजे सामान्य माणसाच्या संघर्षाचा कृतिशील विचार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo