Friday, August 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यात पहिला कोरोना पॉझिटिव रुग्ण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
मुंबई-पुण्यासाठी आता ही शेवटची संधी;नाहीतर न्यूयॉर्कसारखी स्थिती होण्याची शक्यता

नंदुरबार-(प्रतिनिधी) – जिल्हा गेल्या अनेक दिवसापासून ग्रीन झोन मध्ये होता परंतु काल नंदुरबार शहरातील एक रुग्णाला कोरोना आजाराचे लक्षणे दिसून आल्याने नंदुरबार जिल्हा रूग्णालयात गुरूवारी संध्याकाळी दाखल करण्यात आले होते. त्या रुग्णाचा अहवाल शुक्रवारी आज रात्री आठ वाजता पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. त्याचा परिसर व संपूर्ण परिसर सील करण्याचे काम सुरू होणार आहे. अशी माहिती नंदुरबार जिल्हा रूग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोविड-१९ व लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत २० एप्रिल पासून ऊर्जा विभागाने सज्ज रहावे-डॉ. नितीन राऊत

Next Post

राष्ट्रीय सेवा योजनेच्या एकेकाचा लॉकडाऊन दरम्यान मदतीचा हात

Next Post
राष्ट्रीय सेवा योजनेच्या एकेकाचा लॉकडाऊन दरम्यान मदतीचा हात

राष्ट्रीय सेवा योजनेच्या एकेकाचा लॉकडाऊन दरम्यान मदतीचा हात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo