Tuesday, August 11, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नवाब किंग फाउंडेशनच्या वतीने जन्म प्रमाण पत्राची मागणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
नवाब किंग फाउंडेशनच्या वतीने जन्म प्रमाण पत्राची मागणी

मुक्ताईनगर(प्रतिनीधी)- येथील नूतन नवाब किंग फाउंडेशनच्या वतीने जन्म प्रमाण पत्राची मागणी करण्यात आली, सामान्य नागरीकांना जन्म प्रमाण पत्रासाठी जो त्रास सहन करावा लागतोय तो त्रास दुर  करण्यासाठी नवाब किंग फाउंडेशनच्या सदस्यांनी हे काम हाती घेतले आहे. त्या संदर्भात मुक्ताईनगर नगर पंचायतीत सदर जन्म प्रमाण पत्राची अर्ज भरून मागणी करण्यात आली, प्रसंगी मागणी अर्ज सादर करतांना नगरसेवक तथा फाऊंडेशनचे अध्यक्ष शकील सर, उपाध्यक्ष अरबाज खान, अलतमश खान, शोऐब खान, रहीम खान आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जातपंचायतीला मुठमाती राज्यस्तरीय संकल्प परिषद संपन्न

Next Post

फोर्डच्या बी.एस. VI कार्सचे लॉन्चिंग उत्साहात संपन्न

Next Post
फोर्डच्या बी.एस. VI कार्सचे लॉन्चिंग उत्साहात संपन्न

फोर्डच्या बी.एस. VI कार्सचे लॉन्चिंग उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo