Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नांदेड येथील ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
नांदेड येथील ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण

लाभार्थी असून देखील अद्यापपर्यंत लाभ मिळाला नाही 

धरणगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील नांदेड येथील घरकुल पात्र लाभार्थींसाठी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजने अंतर्गत नांदेड ग्रामपंचायत मालकीचा गट नंबर १६४०(पुर्वीचा स.न.३६८/अ१) हा  ग्रामसभेने १२ डिसेंबर २०१८ मध्ये मंजूर केला व कलेक्टर ने १३ मे २०१९ मध्ये मान्यता दिली. तर २० मे २०१९ ला तहसीलदारांनी भुमिअभिलेख धरणगाव येथील उपअधीक्षक अहिरे यांना पत्र दिले. तसेच १५ जुलै २०१९ मध्ये ग्रामपंचायतीने धरणगांव भुमीअभिलेख उपअधिक्षकांकडे १०, ५०० रूपये मोजणी फी भरुन परत धरणगांव तहसिलदारांनी दोन वेळा पत्रव्यवहार करुन  देखील भुमीअभिलेखाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अद्याप पर्यंत मोजणीच्या कामाला सुरवात केली नाही. तसेच या अधिकारी कर्मचाऱ्यांची तक्रार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना देखील केली. तरीही हे अधिकारी कर्मचारी काम करीत नाहीत. असं उपोषणास बसलेल्या ग्रामस्थांचे म्हणने आहे. हे काम करताना भूमिअभिलेख खात्यातील अधिकारी व कर्मचारी हे घरकुल पात्र लाभार्थी कडून लाच घेतल्याशिवाय काम करत नसल्याचं त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

के. के. उर्दू हाईस्कूल च्या इको क्लब ने वाटल्या कापडी पिशव्या

Next Post

मतदार यादीतील नावाची मतदारांनी पडताळणी करण्याचे आवाहन

Next Post

मतदार यादीतील नावाची मतदारांनी पडताळणी करण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d