Wednesday, October 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

के. के. उर्दू हाईस्कूल च्या इको क्लब ने वाटल्या कापडी पिशव्या

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
के. के. उर्दू हाईस्कूल च्या इको क्लब ने वाटल्या कापडी पिशव्या

प्लास्टिक मुक्त अभियानांतर्गत राबवला उपक्रम 

जळगांव(प्रतिनिधी)- येथील के.के. उर्दू हाईस्कूल च्या राष्ट्रीय हरित सेनेच्या इको क्लबच्या वतीने प्लास्टिक मुक्त अभियानांतर्गत जनजागृती साठी मुख्याध्यापक शमीम बानो मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली असोदा रोड स्थित चोबे मार्केट परिसरात विक्रेत्यांना व ग्राहकांना कापडी पिशव्यांचे वाटप करून त्यांना प्लास्टिकचे दुष्परिणाम सांगण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः ही प्लास्टिक पिशवी वापरणार नाही व आपल्या नातेवाईकाना ही वापरू देणार नाही, असा संकल्प केला. यावेळी राष्ट्रीय हरित सेनेचे नाजिया शेख, मझहरोद्दीन शेख व इको क्लब च्या विद्यार्थांनी रँलीद्वारे प्रबोधन केले. उपक्रम यशस्वितेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगांव पोलिस बाँईज असोशिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय फुटबाँल स्पर्धेस प्रारंभ

Next Post

नांदेड येथील ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण

Next Post
नांदेड येथील ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण

नांदेड येथील ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo