Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नांद्रा जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांचा किल्ले बनवा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
16/12/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
नांद्रा जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांचा किल्ले बनवा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पाचोरा(प्रतिनिधी)- तालुक्यातील नांद्रा येथील मंथन गृप आयोजित स्वर्गीय पो.काॅ.शालिक राठोड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कवी लेखक-तथा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री .स्वप्नील बाविस्कर यांच्या संकल्पनेतून, जि.प.प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मोहीनी पाटील, प्रतिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता तिसरी व चौथी या वर्गातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांच्या भव्यदिव्य, आकर्षक, नेत्रदीपक, डोळ्यांचे पारणे फेडणारी कलाकृती सादर करत शिवरायांवरील श्रद्धा प्रकट केली.

परीक्षक म्हणून मोहन पाटील, पुष्पा बाविस्कर, संदीप पाटील व ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले. स्पर्धेचे उद्घाटन सरपंच आशा तावडे यांनी फित कापुन केले. यावेळेस उपसरपंच शिवाजी तावडे, ग्रामसेविका अनिता सपकाळे, सामाजिक कार्यकर्ते विनोद तावडे, ग्रा.प.सदस्य योगेश सुर्यवंशी निर्मला पिंपळे हिरालाल सुर्यवंशी, संदीप पाटील उपस्थित होते. स्पर्धा अतिशय चुरशीची असुन शाळेला गटशिक्षण अधिकारी समाधान पाटील व केंद्रप्रमुख यांनी प्रदर्शनाला भेट देवुन शाळेचे व शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांचे कौतुक करत शुभेच्छा अन् बक्षीसही दिले.

स्पर्धा यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका मोहीनी पाटील प्रतिभा पाटील, स्वाती पाटील, उर्मिला पाटील,व स्मृती साबळे हे परीश्रम घेत आहेत. शालेय व्यवस्थापन समिती, अध्यक्ष स्वप्नील बाविस्कर, उपाध्यक्ष गणेश सुर्यवंशी, किरण सोनार, भुरा सातपुते व स्पर्धा आयोजक मंथन गृप सदस्य हे मेहनत घेत आहेत.

Team Satymev Jayate

Previous Post

काही भाग तुपाशी उर्वरित भाग उपाशी; राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जळगाव महानगराच्या वतीने महापौरांना निवेदन

Next Post

‘भाऊंना भावांजली’ महोत्सवांतर्गत ‘लाॅकडाऊन डायरी’ चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन-जिल्ह्यातील चित्रकारांची सृजन लाॅकडाऊन चित्रकला

Next Post
‘भाऊंना भावांजली’ महोत्सवांतर्गत ‘लाॅकडाऊन डायरी’ चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन-जिल्ह्यातील चित्रकारांची सृजन लाॅकडाऊन चित्रकला

'भाऊंना भावांजली' महोत्सवांतर्गत 'लाॅकडाऊन डायरी' चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन-जिल्ह्यातील चित्रकारांची सृजन लाॅकडाऊन चित्रकला

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo