Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नांद्रा बुद्रुक येथील ग्रामस्थांनी भरली गिरणा आईची ओटी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
नांद्रा बुद्रुक येथील ग्रामस्थांनी भरली गिरणा आईची ओटी

जळगाव(प्रतिनिधी)- तालुक्यात आठ ते दहा वर्षानंतर समाधानकारक पाऊस झाल्यानंतर प्रथमच गिरणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून गिरणा धरण शंभर टक्के भरली आहे. त्यामुळे पाण्याची आवक वाढलेली आहे. गावकऱ्यांमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे गावकऱ्यांनी मोठ्या थाटात वाजत-गाजत गिरणा नदीची साडीचोळी खन आणि नारळाने ओटी भरुन पुजन केले. यावेळी नांद्रा बु.पोलीस पाटील नितीन सोनवणे, माजी चेअरमन एकनाथ सोनवणे, माजी चेअरमन विकास सोसायटी गणेश सोनवणे, ग्रा.प. सदस्य मच्छिंद्र  सोनवणे, आदर्श शेतकरी बापू पुंडलिक सोनवणे, ग्रा.पं. पाणीपुरवठा कर्मचारी कैलास सोनवणे व विलास सपकाळे सामाजिक कार्यकर्ते शशिकांत सोनवणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आशयायी योगासन चॅम्पियनशिप ला योग पंच म्हणून गेलेल्या डॉ. अनिता पाटील यांचेशी केलेला संवाद

Next Post

शिवसेनेच्या वतीने मा.आ. चिमणराव पाटील यांचा सत्कार

Next Post
शिवसेनेच्या वतीने मा.आ. चिमणराव पाटील यांचा सत्कार

शिवसेनेच्या वतीने मा.आ. चिमणराव पाटील यांचा सत्कार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo