Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘नागरी सेवेतील महाराष्ट्र’ या विषयावर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्यातून प्रथम आलेल्या मृणाली जोशी यांची मुलाखत

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
08/10/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
‘नागरी सेवेतील महाराष्ट्र’ या विषयावर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्यातून प्रथम आलेल्या मृणाली जोशी यांची मुलाखत

मुंबई(प्रतिनिधी)- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण आणि राज्यातून प्रथम आलेल्या मृणाली जोशी यांची नागरी सेवेतील महाराष्ट्र या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एअर या ॲपवर सोमवार, दि. 11 ऑक्टोबर आणि मंगळवार दि. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.यंदाच्या नागरी सेवा परीक्षेत मृणाली जोशी यांनी देशात 36 वा तर राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

आपण स्पर्धा परीक्षेची तयारी नेमकी कशी केली, कोचिंग क्लास हा यशस्वी होण्यासाठी किती फायदेशीर, कुठल्या पुस्तकांचा वापर अभ्यासासाठी आपण केला, राज्यात राहून या परीक्षेची तयारी होऊ शकते का, इंग्रजी हा घटक युपीएससीसाठी किती महत्त्वपूर्ण आहे, आपण मुलाखतीची तयारी नेमकी कशी केली, मुलाखतीचा अनुभव, युपीएससीची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्‍या परीक्षार्थींना केलेले आवाहन आदी विषयांची सविस्तर माहिती श्रीमती जोशी यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

राज्यसभेच्या माजी सहसचिवांचे पुस्तक महाराष्ट्र परिचय केंद्राच्या ग्रंथालयाला भेट

Next Post

कोविड रुग्णसेवेसाठी राज्यातील सर्व शासकीय व पालिका महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo