Sunday, September 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नानाजी देशमुख प्रकल्पांतर्गत कृषी व्यवसायासाठी आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 8 (जिमाका वृत्तसेवा) : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोक्रा) कृषी व्यवसाय करण्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक संभाजी ठाकूर यांनी केले आहे.

            राज्यातील 15 जिल्ह्यांत राबविण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पांतर्गत कृषी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रकल्प क्षेत्रातील नोंदणीकृत शेतकरी गट, महिला गट तसेच इतर गट व जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याकरीता कृषी व्यवसाय या घटकांतर्गत भाडे तत्वावर कृषी औजारे सेवा केंद्र, धान्य साठवणूक गोडावून, शेतमाल प्रक्रिया केंद्र, बीज प्रक्रिया केंद्र, दालमिल, फळ पिकवणी केंद्र, कृषी उत्पादनांचे वर्गीकरण व प्रतवारी केंद्र, मुरघास तयार करणे व इतर कृषी आधारित व्यवसाय इत्यादी बाबींकरीता अर्ज व प्रस्ताव सादर करू शकतात.

            या घटकांतर्गत मंजूर कृषी व्यवसाय प्रस्तावांना 60 टक्के अनुदान देय असून प्रकल्प क्षेत्रातील नोंदणीकृत शेतकरी गट, महिला गट तसेच इतर गट व जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनी यांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हास्तरावर चंदन मुळे, प्रकल्प विशेषज्ञ, कृषी व्यवसाय, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. ठाकूर यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राजर्षि श्री छत्रपती शाहू महाराज रुग्णालय अधिग्रहणातून मुक्त;जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचे आदेश

Next Post

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत खातेदार शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश

Next Post

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत खातेदार शेतकऱ्यासह कुटुंबातील एकाचा समावेश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo