Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

निराधार अवस्थेत सापडलेल्या बालिकेच्या पालकांना आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
निराधार अवस्थेत सापडलेल्या बालिकेच्या पालकांना आवाहन

जळगाव, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) : सांगवी (ता. यावल, जि. जळगाव) येथील सांगवी ते भालेाद रस्त्यवर हरी बाकरोले यांच्या शेताजवळ रस्त्यालगतच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात एका पिश्वीत स्त्री जातीचे  बाळ निराधार अवस्थेत आढळून आले आहे. तिला साकार सोसायटी फॉर अॅडोप्शन नॉलेज अवेरनेस ॲण्ड रिसोर्स साकार संस्था, औरंगाबाद या शिशुगृहात पुढील पुनवर्सनाकरीता पाठविण्यात आलेले आहे.  तिचे स्नेहा असे नामकरण करण्यात आले असून सदरच्या बालिकेस 26 ऑक्टोबर 2021 रोजी साकार सोसायटी फॉर अॅडोप्शन नॉलेज अवेरनेस ॲण्ड रिसोर्स, साकार संस्था, औरंगाबाद या शिशुगृहात पुढील पुनर्वसनाकरीता पाठविण्यात आलेले आहे. 

                स्नेहाचे पालक व नातेवाईकांनी 30 दिवसांच्या आत बाल कल्याण समिती जळगाव  दूरध्वनी क्र. 0257-2239550 साकार संस्था औरंगाबाद व बाल कल्याण समिती, औरंगाबाद  दूरध्वनी क्रमांक 0240-2347099,9673101760 तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष , जळगाव दूरध्वनी क्र. 0257-2228825, येथे संपर्क साधावा. या बालिकेचे कोणी पालक, नातेवाईकांनी संपर्क न केल्यास मा. अध्यक्ष, बाल कल्याण समिती, औरंगाबाद यांच्या आदेशाने बालकाच्या पढील पुनर्वसनाची प्रक्रिया करण्यात येईल, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पीएचडी प्रवेश परीक्षा पेपर 1 साठी पाच दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन

Next Post

स्कील इंडिया पोर्टलवर नोंदणीचे इच्छुक संस्थांना आवाहन

Next Post
स्कील इंडिया पोर्टलवर नोंदणीचे इच्छुक संस्थांना आवाहन

स्कील इंडिया पोर्टलवर नोंदणीचे इच्छुक संस्थांना आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo