Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

निवासी शाळांच्या विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धैत चाळीसगाव संघास विजेतेपद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/10/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
निवासी शाळांच्या विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धैत चाळीसगाव संघास विजेतेपद

जळगाव , दि.२८ ऑक्टोबर (जिमाका) -समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळांच्या नाशिक विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेत चाळीसगाव निवासी शाळेने विजेतेपद पटकावले आहे. अहमदनगर येथे या स्पर्धा पार पडल्या.

नाशिक विभागातील ७ अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळातील विद्यार्थ्यांच्या संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. या सात संघामध्ये ६ सामने खेळविण्यात आले. जामखेड येथील आरोळेनगर मुलांची शासकीय निवासी शाळा संघाने उपविजेता पटकावले.

समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ,‌ सहाय्यक आयुक्त राधाकिशन देवढे यांच्या हस्ते विजेता व उपविजेता संघाना पारितोषिक देण्यात आले. चाळीसगाव मुलांची शासकीय निवासी शाळेचा विद्यार्थी गौरव बापूराव वाघ हा सर्व स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ठरला.

जळगाव समाज कल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी मुख्याध्यापिका श्रीमती वी.एस.बेरड, सहायक शिक्षक तथा प्रभारी गृहपाल डी. बी.परदेशी, तालुका समन्वयक ए.डी.पगारे, प्रशिक्षक कल्पेश मोरे, फुटबॉल कर्णधार कु.भावेश अहिरे, उत्कृष्ट खेळाडू कु.गौरव वाघ यांचे अभिनंदन केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जि.प.शाळेत आद्यकवी महर्षी वाल्मिक ऋषी जयंती निमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Next Post

RTI कायदा प्रेमींचे नाशिक येथे ५ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन

Next Post
RTI कायदा प्रेमींचे नाशिक येथे ५ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन

RTI कायदा प्रेमींचे नाशिक येथे ५ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo