Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नूतन इमारतीमधून लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसोबतच लोकाभिमुख कारभार व्हावा -उपमुख्यमंत्री

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
15/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
नूतन इमारतीमधून लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसोबतच लोकाभिमुख कारभार व्हावा -उपमुख्यमंत्री

सार्वजनिक सभागृहासाठी १० कोटी रुपयांचा निधी

पुणे(प्रतिनिधी)- लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी सोबतच लोकाभिमुख कारभार आंबेगाव पंचायत समितीच्या नूतन सुसज्ज इमारतीतून व्हावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. घोडेगाव येथे सार्वजनिक सभागृहासाठी 10 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.आंबेगाव पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ.अमोल कोल्हे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार अतुल बेनके, माजी खासदारशिवाजीराव आढळराव पाटील आदी उपस्थित होते. पायाभूत सुविधासाठी निधी कमी पडू देणार नाही असे सांगून उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, आंबेगाव पंचायत समितीची नवी इमारत देखणी व शहराच्या वैभवात घर घालणारी आहे.या इमारतीच्या फर्निचरसाठी आवश्यक निधी देण्यात आला आहे, लवकरच फर्निचरचे काम पूर्ण होईल.

नागरिकांचे प्रश्न तेवढ्याच तत्परतेने सोडवले गेले पाहिजेत. या इमारतीतून होणारा प्रत्येक निर्णय सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी यांच्या विकासाला चालना देणारा असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते शासकीय इंग्रजी माध्यमाच्या शाळेचेही यावेळी उदघाटन करण्यात आले.श्री.पवार यांनी शाळेची पाहणी करून सोयीसुविधायुक्त शाळेचा या भागातील विद्यार्थ्यांना निश्चित लाभ होईल,असा विश्वास व्यक्त केला. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांनी शाळेबाबत सविस्तर माहिती दिली.

Team Satymev Jayate

Previous Post

शेतीसाठी दिवसा बारा तास विद्युत पुरवठा नियमित करा -पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार

Next Post

कोल्हापुरात शाही दसरा उत्साहात संपन्न

Next Post
कोल्हापुरात शाही दसरा उत्साहात संपन्न

कोल्हापुरात शाही दसरा उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo