Wednesday, August 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नॅशनल युथ कौन्सिल पदाधिकाऱ्यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
नॅशनल युथ कौन्सिल पदाधिकाऱ्यांची निवड

जळगांव(प्रतिनिधी)- भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी चाळीसगाव येथील राहुल वाकलकर, प्रदेश उपाध्यक्ष पदी यावल तालुक्यातील शिरसाड येथील तेजस धनंजय पाटील तसेच जळगाव जिल्हाध्यक्ष पदी जळगाव येथील प्रतीक्षा मनोज पाटील यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र कौन्सिलचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. त्रेविनिकुमार कोरे, उपाध्यक्ष अजिंक्य मोरे व सचिव कमलेश सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आले. या निवडीबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. संपुर्ण देशासाठी राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करून राष्ट्रीय युवा परिषदेच्या वतीने सामाजिक , सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविणार आहेत. या कामी त्यांना इतर पदाधिकारी व सदस्य यांचे सहकार्य होणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जि.प.सदस्य मधुकर काटे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा; ५७ आशा स्वयंसेविका यांना १००० रु व कोरोना योद्धा म्हणून सन्मानित

Next Post

जिल्ह्यात आज आणखी नवीन 292 कोरोनाबाधीत रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज आणखी १३५ कोरोना बाधित रुग्ण आढळले;एकुण कोरोना बाधित संख्या २०२०

जिल्ह्यात आज आणखी नवीन 292 कोरोनाबाधीत रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo