Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नेहरू युवा केंद्र व तुळजाई फाउंडेशन कडून तीन दिवशीय शिबीरचे उटघाटन संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
नेहरू युवा केंद्र व तुळजाई फाउंडेशन कडून तीन दिवशीय शिबीरचे उटघाटन संपन्न

जळगाव-(प्रतिनिधी) – जिल्ह्यातील युवक युवतींसाठी युवा नेतृत्व समुदाय संघटन कार्यक्रम अंतगत तीन दिवसाचे प्रशिक्षण नेहरू युवा केंद्र व तुळजाई फाउंडेशन कडून घेण्यात येत आहे.

या प्रशिक्षण दिनांक 5,6 आणि 7 फेब्रुवारी या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय अल्पबचत भवन येथे सुरू झाले या प्रशिक्षणासाठी नेहरू युवा केंद्राचे श्री नरेंद्रजी, कृषी भूषण सागर धनाड, सुनील वाणी, प्राचार्य डॉ विशवनाथ महाजन , दिनेश पाटील,नितीन नेरकर, जितेंद्र सोनवणे, पितांबर भावसार,शिरीष तायडे, चंद्रकांत इंगळे संदीप तांदळे, विनायक सोनवणे, सपना पाटील, हेमंत मांडोळे, मेघनाथ नाथबाबा आदींची या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती मिळाली या प्रशिक्षणात नेतृत्व विकास, कौशल विकास, पाणलोट विकास, रोजगार निर्मिती, शासकीय योजना, नेहरू युवा केंद्र पार्श्वभूमी, बेटी बचाव, संसद पडोस विकास कार्यक्रम, उद्योग व्यवसाय, वृक्ष , पर्यावरण संरक्षण आदी विषयावर युवक युवतींना प्रशिक्षण देण्यात येत आहे तसेच एकदिवशीय क्षेत्र कार्य भेट देणार आहे या शिबिराचे प्रशिक्षण देण्यासाठी यशदाचे प्रशिक्षक सागर धनाड, सुनील वाणी, भूषण लाडवंजारी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक नरेंद्र डांगर, अजिंक्य गवळी,विनोद पाटील, दिनेश पाटील आदी प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण देत आहे या प्रशिक्षण कार्यक्रमात अमळनेर येथी गडखाब गावातील नितीन नेरकर यांचे नेहरू युवा मंडळ याना सण 2018 चा बेस्ट युवा मंडळ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद पाटील यांनी केले तसेच हा यशस्वीतेसाठी नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक आणि तुळजाई संस्थचे अध्यक्ष भूषण लाडवंजारी आदी परिक्षम घेत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आज ५ फेब्रुवारी सिने-अभिनेता व निर्माता अभिषेक बच्चनचा वाढदिवस. (जन्म ५ फेब्रुवारी १९७६)

Next Post

प्रकाशदायी एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे कार्य प्रेरक -नगराध्यक्ष करण पवार यांचे प्रतिपादन

Next Post

प्रकाशदायी एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे कार्य प्रेरक -नगराध्यक्ष करण पवार यांचे प्रतिपादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo