Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नेहरू युवा केन्द्र यांच्या कडुन “रस्ता सुरक्षा -माझी सुरक्षा -माझी जबाबदारी “या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
नेहरू युवा केन्द्र यांच्या कडुन “रस्ता सुरक्षा -माझी सुरक्षा -माझी जबाबदारी “या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव – (प्रतिनिधी) -जनजागृती व शिक्षण उपक्रम अंतर्गत नेहरू युवा केन्द्र जळगाव यांचे वतीने “रस्ता सुरक्षा -माझी सुरक्षा -माझी जबाबदारी “या विषयावर विशेषकार्यक्रमाचे आयोजन मु जे महाविद्यालय जळगाव येथे दि 17 फेब्रुवारी 2020 सकाळी 10.00 वा सोहम हाँल येथे करण्यात आले आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभाग उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या विशेष सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन केले असुन कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ पी पी माऊ़लीकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहे. तर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मार्गदशन करणार आहे. या विशेष कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशीय संस्था जळगाव करीत असून या महत्वपूर्ण उपक्रमा अंतर्गत “रस्तासुरक्षा -युवा संकल्प अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. अविनाश जी ढाकणे करणार आहेत. रस्ता सुरक्षा भित्तीचित्र (पोष्टर) प्रकाशन व रस्ता सुरक्षा स्वाक्षरी मोहीम या वेळी होणार आहे..
जिल्हायुवा समन्वय नरेन्द्र सर व राष्ट्रीय सेवा योजना संचलक डाँ पंकजकुमार नन्नवरे यांच्या संकल्पनेतून होण-या या उपक्रमात युवकांनी सहभागी व्हावेे. असे अवाहन दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेचे विनोद ढगे यांनी केले आहे..

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव मध्ये घडला इतिहास “सिंध रन २०२० ” एक दौड़ स्वस्थ समाज के लिए, मध्ये धावले २३०० च्या वर सिंधी स्पर्धक

Next Post

हेल्प-फेअरमध्ये जळगावकरांनी अनुभवले मदतीचे हजारो हात

Next Post

हेल्प-फेअरमध्ये जळगावकरांनी अनुभवले मदतीचे हजारो हात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo