Tuesday, September 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नोबल इंटरनेशनल स्कूल मध्ये एज्युकेशन फेयर उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
नोबल इंटरनेशनल स्कूल मध्ये एज्युकेशन फेयर उत्साहात संपन्न

पाळधी – (प्रतिनिधी) – येथील नोबल इंटरनेशनल स्कूल नेहमीच शैक्षणिक व सामाजिक कार्यात आपले स्थान टिकवून ह्यवर्षी ही कोरोनाच्या खुप मोठ्या गैप नंतर एजुकेशन फेयर चे आयोजन केले होते.

त्यात विद्यार्थ्यांकडुन विविध शैक्षणिक प्रॉजेक्ट सादर करण्यात आले शाळेच्या संचालिका सौ अर्चना सुर्यवंशी ह्यांच्या संकल्पनेतुन विद्यार्थ्यानी गनिताची जादू पाण्याची डेनसिटी तसेच वोल्केनो वॉटर सायकल असे विविध प्रोजेक्ट सादर करुण कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ ज्योति जाधव मैडम सोबत पालधि गावचे सरपंच सौ लक्षमी कोली सौ निशा पवार सौ शारदा कासट ह्याची मने जिंकलित..ज्योति जाधव मैडम ह्यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले। आयोजन साठी शाळेचे सौ प्रभा माली सौ सरस्वती जोशी शायस्ता कुरेशी ह्यांनी केले कार्यक्रमच्या यशस्वीते साठी गायत्री पाटिल सुजाता पाटिल केशव महाजनी व प्रशांत सोनावने व इतर शिक्षकेतर स्टाफ ह्यांनी मेहनत घेतली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

Next Post

देशमुख महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

Next Post
देशमुख महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

देशमुख महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo