Wednesday, July 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

न्हावी गावात सोशल डिस्टन्सचे पालन करीत पार पडला आदर्श विवाह

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
न्हावी गावात सोशल डिस्टन्सचे पालन करीत पार पडला आदर्श विवाह

फैजपूर(किरण पाटील)- यावल तालुक्यातील न्हावी येथे सोशल डिस्टन्सचे पालन करीत मोजक्या दहा ते बारा लोकांच्या उपस्थितीत आदर्श विवाह पार पडला. अत्यंत साध्या पद्धतीने व अनावश्यक खर्चाला फाटा देत आदर्श विवाह नुर्वी इलेक्ट्रिकल्स येथे पार पडला. रमेश सिताराम कोलते यांचे पुत्र धनंजय रमेश कोलते प्रागतिक खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामणोद येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे व ची.सौ.का. चारुलता कै संजय टिकाराम ठोंबरे रा. डोंगर कठोरा दोघे विवाहाच्या बंधनात आज अडकले. यावेळी केवळ वर-वधू सह वरांचे आई-वडील वधूचे मामा व काका ब्राह्मण अशा मोजक्या लोकांच्या उपस्थिती होती. प्रसंगी मास्कचा व सेनीटाईजरचा वापर करण्यात आला. या आदर्श विवाहाचे न्हावी सह परिसरात कौतुक होत आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

चंद्रकांत दादा! पवार साहेबांना टक्कर देण्याचा विचार तर सोडाच त्याआधी पवार साहेबांचा चेला आमदार भारत भालकेच खूप झाले तुम्हाला – श्रीकांत शिंदे

Next Post

कोरोनाचे आज १५७६ नवीन रुग्ण; राज्यात एकूण २९ हजार १०० रुग्ण

Next Post
कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील कोरोनासंबंधित माहिती एका क्लिकवर

कोरोनाचे आज १५७६ नवीन रुग्ण; राज्यात एकूण २९ हजार १०० रुग्ण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo