Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पंजाब नॅशनल बँकेत 103 जागांसाठी भरती;अर्ज कुठे, कसा करायचा जाणुन घ्या…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/08/2022
in राज्य, रोजगार
Reading Time: 2 mins read

पंजाब नॅशनल बँकेत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (PNB Recruitment 2022) माध्यमातून ऑफिसर (फायर-सेफ्टी), मॅनेजर (सिक्योरिटी) पदांच्या एकूण 103 जागा भरल्या जाणार आहेत.

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – पंजाब नॅशनल बँक

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

पद संख्या – 103 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑगस्ट 2022

भरती प्रकार – खाजगी

निवड माध्यम – परीक्षा

विभागाचे नाव –

ऑफिसर (फायर-सेफ्टी) – 23 पदे
मॅनेजर (सिक्योरिटी) – 80 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (PNB Recruitment 2022)

ऑफिसर (फायर-सेफ्टी) –
उमेदवाराने पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले असावे. तसेच B.E (फायर), सब-ऑफिसर कोर्स/स्टेशन ऑफिसर अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
तसेच उमेदवाराकडे 1 वर्षाचा अनुभव असावा.
मॅनेजर (सिक्योरिटी) –
उमेदवार पदवीधर असावा आणि आर्मी/नौदल/वायुसेनामध्ये 5 वर्षांच्या कमिशन्ड सेवेसह अधिकारी.
मिळणारे वेतन –

ऑफिसर (फायर-सेफ्टी) – 36,000/- ते 63,840/-

मॅनेजर (सिक्योरिटी) – 48,170/- ते 69,810/-

वय मर्यादा –

कमीत कमी – 21 वर्ष

जास्तीत जास्त – 35 वर्ष

(वयामध्ये सूट जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिली आहे.)

अर्ज फी –
Open/OBC/EWS – 1003/-
SC/ST – 59/-
PWD/ Female – 59/-

पात्रता –

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या. (PNB Recruitment 2022)
जाहीर झालेले Notification PDF मध्ये आपल्याला अर्जनमुना दिला जातो किंवा अधिकृत साईटवर जाऊन आपण काढू शकता.
अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा.
Notification PDF मध्ये दिल्यानुसार पत्त्यावर पाठवा.
अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
अर्ज पाठवण्यासाठी पत्ता –

Chief Manager (Recruitment Section), HRD Division, Punjab National Bank, Corporate Office, Plot No 4, Sector 10, Dwarka, New Delhi -110075

अधिकृत वेबसाईट – www.pnbindia.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा PDF पहा.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लोहारा ग्रामपंचायत येथे 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा

Next Post

जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात

Next Post

जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo