Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पराग घोरपडे यांची महाराष्ट्र राज्य युवा संयोजक पदी निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव-(प्रतिनिधी) – येथील युवा उद्योजक पराग घोरपडे यांना एसडीजी क्षेत्रा मध्ये 79 देशांमध्ये काम करत असलेली आंतरराष्ट्रीय संस्था यूएनएसीसीसी ने ‘ महाराष्ट्र राज्याच्या युवा संयोजक पदी ‘ नियुक्त केले आहे.
त्यांची नियुक्ती ही डॉ. रजत शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली रोहित काळे, अध्यक्ष (युवा परिषद महाराष्ट्र) यांनी केली . त्यांना ही जबाबदारी त्यांचे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बघून देण्यात आलेली आहे .

संस्थेचे अध्यक्ष डॉ. रजत शर्मा यांनी सांगितले की, यूएनएसीसीसी सध्या 79 देशांमध्ये एसडीजी ह्या क्षेत्रात काम करत आहेत जे की 2030 पर्यंत एसडीजी अंमलबजावणी करण्याचे संयुक्त राष्ट्राचे ध्येय आहे . त्या साठी निती आयोग, यूएनएसीसीसी आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्था यांच्या संयुक्त पुढाकाराने प्रत्येक गावकरी व शहरी नागरिकांना एसडीजीची उद्दीष्टे आणि त्यांचे गौरव, त्यांची भूमिका व एसडीजीच्या प्रगतीविषयीची जबाबदारी आणि कृती , त्यांना एकत्रितपणे भाग घेण्यास व राष्ट्र उभारणीत हातभार लावणे ह्या करीत संपूर्ण देश भरात सामाजिक संस्था सोबत घेऊन गावा गावाचा विकास झाला पाहिजे त्या साठी काम करत आहे .
ते म्हणाले की, सध्या संपूर्ण जगासमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते पर्यावरण आणि पृथ्वीचे रक्षण करणे. पृथ्वीचे सतत वाढत जाणारे तापमान आणि पर्यावरणातील बदल यांनी आपल्यासमोर मोठी आव्हाने उभी केली आहेत, जी सातत्याने वाढत आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सुप्रीम कॉलनीमध्ये सेवालाल महाराज चौकाचे अनावरण

Next Post

वंचित बहुजन आघाडी चा महिला मेळावा खिर्डी येथे उत्साहात संपन्न

Next Post
वंचित बहुजन आघाडी चा महिला मेळावा खिर्डी येथे उत्साहात संपन्न

वंचित बहुजन आघाडी चा महिला मेळावा खिर्डी येथे उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo