Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पळसखेडे काकर येथील जिल्हा हद्द रस्त्यांचे कामे निकृष्ठ दर्जाचे; सदर कामाची चौकशी व्हावी शिवसेना व युवासेनेची मागणी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
24/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
पळसखेडे काकर येथील जिल्हा हद्द रस्त्यांचे कामे निकृष्ठ  दर्जाचे; सदर कामाची चौकशी व्हावी शिवसेना व युवासेनेची मागणी

जामनेर(शांताराम झाल्टे)- तालुक्यातील देऊळगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट गाव पळासखेडा काकर येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर असलेले काम चालू आहे. चालू असलेल्या कामात रस्त्याचे व पुलांचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे असून नियमबाह्य झालेले आहे.

याबाबतचे सर्व पुरावे असून यापूर्वीही पंचलिंग देवस्थानी चालू असलेले पुलाचे निकृष्ठ काम युवासेनेने बंद केले होते. तरी संबंधित ठेकेदाराचे बिल गठीत करण्यात यावे व कामाची विभागीय चौकशी होऊन ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना-युवासेनेकडून प्रधानमंत्री ग्रामसडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था उपअभियंता जळगाव यांच्याकडे करण्यात आली तरी कामाची चौकशी होऊन संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.

यावेळी माजी युवासेना उपजिल्हाप्रमुख ॲड.भरत पवार, युवासेना उपतालुका प्रमुख रोहन राठोड, शिवसेना ग्रामपंचायत सदस्य वंदना राठोड, युवासैनिक सचिन राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

अस्मानी संकटात सापडलेल्या ओझर वासियांना रेड क्रॉसच्या माध्यमातून मदतीचा हात; कचरूलाल बोहरा यांच्या प्रयत्नातून मदतीची फलश्रुती

Next Post

रायपूर ग्रामपंचायतीत लसीकरणाचा 437 नागरिकांनी घेतला लाभ

Next Post
रायपूर ग्रामपंचायतीत लसीकरणाचा 437 नागरिकांनी घेतला लाभ

रायपूर ग्रामपंचायतीत लसीकरणाचा 437 नागरिकांनी घेतला लाभ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo