Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पश्चिम बंगाल मध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात जामनेर तहसिल कार्यालय येथे जाहीर निषेध

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
पश्चिम बंगाल मध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात जामनेर तहसिल कार्यालय येथे जाहीर निषेध

भारतिय जनता पार्टीच्या वतीने तहसिलदार अरूण शेवाळे यांना दिले निवेदन

जामनेर/प्रतिनीधी-शांताराम झाल्टे। पश्चिम बंगाल येथे झालेल्या विधान सभा निवडणुकीच्या निकालामुळे सत्तेच्या माजात TMC च्या कार्यकर्त्यांनी राज्यात भारतीय जनता पार्टीवर हल्ला करून महीला पदधिकार्यांवर अमानुष अत्याचार व काही भाजपा कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आलेली आहे.तसेच व्यवसाय,घरांना,व ठिकठिकाणी आगी लावण्यात आली आहेत. लोकशाहीची हत्या,भारतीय राज्य घटनेचा हां अपमान असुन हल्ला करणार्या तृणमुल काॅंग्रेस पक्षाच्या गुंडावर कायदेनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा या संदर्भात आज रोजी भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने तिव्र जाहीर निषेध करण्यात आले. व तहसिलदार अरूण शेवाळे साहेब यांना निवेदन दिले. निवेदन देते वेळेस आमदार गिरिष महाजन ,शहराध्यक्ष अतिष झाल्टे ,तालुकाध्यक्ष चद्रकांत बाविस्कर,भाजपा सरचिटणीस रंविद्र झाल्टे,न.पालिका गटनेते प्रशांत भोंडे,मां.जि.प अध्यक्ष दिलीप खोडपे,माजी नगर सेवक दिपक तायड़े,निलेश चव्हाण,आंनदा लाव्हरे,पं.स.चे सभापती जुलाल तडवी,नगरसेवक शेख नाजिम शेख वजीर आदि पदाधिकारी मोठ्या संख्खेने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अंनिसच्या मिनाक्षी चौधरी यांनी केला देहदानाचा संकल्प

Next Post

जळगाव जिल्ह्यातील 392 शाळा तंबाखू मुक्त घोषित जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांच्या मार्गदर्शनात 3 महिन्यात जिल्ह्याची विशेष कामगिरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo