Saturday, August 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोरा : महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने नेणार सरकार स्थापन- अमोल शिंदे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/07/2022
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
पाचोरा : महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने नेणार सरकार स्थापन- अमोल शिंदे

पाचोरा-मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने पाचोरा येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अटल भाजपा कार्यालय येथुन ढोल-ताशांच्या गजरात जात छ. शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. फटाक्यांच्या आतिषबाजीत कार्यकर्त्यांनी घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी मागील आघाडी सरकारवर घणाघात करत आघाडी सरकारने मागील अडीच वर्षात राज्य अधोगतीला नेले असा आरोप करत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल असे सांगितले याप्रसंगी – तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखाताई पाटील,विधानसभा क्षेत्र प्रमुख हिम्मतसिंग निकुंभ, शहराध्यक्ष रमेश वाणी,तालुका सरचिटणीस गोविंद शेलार,दीपक माने,भाजयुमो शहराध्यक्ष समाधान मुळे,मा.पं. समिती सदस्य बन्सीलाल पाटील,वसंत गायकवाड,ज्ञानेश्वर सोनार,वैद्यकीय आघाडी प्रमुख शांतीलाल तेली,विनोद पाटील, राहुल गायकवाड,परेश पाटील, विरेंद्र चौधरी,जगदीश पाटील,बाळू धुमाळ,भैया ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आपत्तीच्या काळात संपर्क, संवाद ठेवून हानी टाळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील यंत्रणांना निर्देश

Next Post

भडगाव : तालुका व शहरातील शिवसेना युवासेनेची कार्यकारणी बरखास्त

Next Post

भडगाव : तालुका व शहरातील शिवसेना युवासेनेची कार्यकारणी बरखास्त

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo