Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोरा महाविद्यालयातर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/12/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित एस.एस.एम.एम. महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. माणिक पाटील होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. वासुदेव वले हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ जे.व्ही पाटील तर सूत्र संचालन प्रा योगेश पुरी यांनी तर आभारप्रदर्शन एन.एन एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेश वळवी यांनी केले.

यावेळी प्रा डॉ वासुदेव वले, प्रा.डॉ.जे.व्ही.पाटील, प्रा योगेश पुरी, प्रा माणिक पाटील, प्रा.पी.एम.डोंगरे, प्रा.एस.बी. तडवी,प्रा.सुरेश कोळी (भडगाव) प्रा.राजेश वळवी, प्रकाश सुर्यवंशी, जी.बी.पवार,संतोष महाजन, सुनिल नवगिरे, समाधान पवार,सौ.ज्योती जाधव सुरेन्द्र तांबे,नदीम देशमुख यश सुर्यवंशी, जयेश कुमावत हजर होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“गीता जयंती” कृष्ण मंदिरात उत्साहात साजरी

Next Post

भारतीय संविधान हे प्रत्येकाला सन्मानपूर्वक जीवन जगण्याचे बळ देते-डॉ. नितीन बडगुजर यांचे प्रतिपादन

Next Post

भारतीय संविधान हे प्रत्येकाला सन्मानपूर्वक जीवन जगण्याचे बळ देते-डॉ. नितीन बडगुजर यांचे प्रतिपादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo