Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोरा रेल्वे स्थानकावर स्वच्छता उपक्रम उत्साहात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/09/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

पाचोरा -(प्रतिनिधी) – येथील रेल्वे स्थानकावर आज दिनांक 24 सप्टेंबर 2022 रोजी “स्वच्छता दिवस” च्या निमित्ताने सर्व रेल्वे कर्मचारी तसेच श्री शेठ एम. एम. मानसिंगका महाविद्यालयाच्या आर्ट्स, कॉमर्स आणि विज्ञान विभागाचे सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी सहभाग घेत स्वच्छता कार्य यशस्वी केले. केंद्रीय रेल्वे प्रशासन तर्फे आयोजित स्वच्छता पंधरवाडा निमित्त महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला.

यानिमित्ताने रेल्वे विभागातर्फे मुख्य स्वास्थ्य निरीक्षक श्री हेमराज मीना यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. या कार्यक्रमाला मुख्य स्वास्थ्य निरीक्षक हेमराज मीना यांचे समवेत स्टेशन मॅनेजर एस.टी. जाधव, आर.पी.एफ. भिकन सुरवाडे, तिकीट निरीक्षक नितीन धिवरे, स्वच्छता सुपरवायझर शरद अहिरे, तथा बहुतांशी रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.

एम. एम. महाविद्यालयाचे नव नियुक्त प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, प्रा. पी.आर. सोनवणे, डॉ. के. एस. इंगळे, प्रा एस. बी. तडवी, वाय. बी. पुरी, आर. बी. वळवी, प्रा नितीन एम पाटील, प्रा इंदिरा लोखंडे, अभिषेक जाधव, कमलेश सोनवणे व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सुमित किशोरआप्पा पाटील आयोजित जागर शक्तीचा – उत्सव भक्तीचा नवरात्रोत्सवाचे आयोजन

Next Post

केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित ललित कला संवर्धिनी आयोजित भुलाबाई महोत्सवात झाला खान्देश लोकसंस्कृतीचा जागर

Next Post

केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित ललित कला संवर्धिनी आयोजित भुलाबाई महोत्सवात झाला खान्देश लोकसंस्कृतीचा जागर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo