Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोरा रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. भूषण मगर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

भडगाव – पाचोरा रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. भूषण मगर यांची निवड करण्यात आली आहे . डॉ. भूषण मगर हे  विघ्नहर्ता हाॅस्पिटलचे संचालक तथा गोरगरिबांना कमी पैशात चक्क सर्व आजारांसह अँजिओग्राफि ,अँजिओप्लॅस्टि आदी महागडे उपचार महात्मा फुले जिवनदायिनी योजनेतून जुनी राजीव गांधी जिवनदायी योजना उपलब्ध करून देणारे आरोग्यदूत म्हटले जातात .

  डाॅ भुषण मगर यांचा शिंदे सर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ समाधान वाघ,  औरंगाबाद महानगरपालिका उपायुक्त तथा लहान बंधू  डाॅ पंकज पवार,  चाळीसगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ देवराम लांडे , जिल्हा साथरोगशास्रज्ञ डाॅ बाळासाहेब वाबळे  डाॅ प्रमोद सोनवणे , भाजपचे कार्यकर्ते  डाॅ जीवन पाटील आदींनी पुष्पगुच्छ देऊन निवडीबद्दल सत्कार केला. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगावहुन चाळीसगाव जाणारी बस हडसन जवळ घसरली

Next Post

दोंडाईचा येथे पत्रकार स्वप्निल सोनवणे यांचा नागरी सत्कार !

Next Post

दोंडाईचा येथे पत्रकार स्वप्निल सोनवणे यांचा नागरी सत्कार !

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo