Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोरा रोटरी क्लब तर्फे श्री स्वामी समर्थ केंद्राला बिछायत भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/07/2022
in सामाजिक
Reading Time: 1 min read
पाचोरा रोटरी क्लब तर्फे श्री स्वामी समर्थ केंद्राला बिछायत भेट

पाचोरा- (प्रतिनिधी) येथील ‘रोटरी क्लब ऑफ पाचोरा- भडगाव: व ‘दिशा डेंटल केअर सेंटर,पाचोरा,’ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्र संघवी कॉलनी पाचोरा येथे भाविकांसाठी बिछायत भेट देण्यात आली. केंद्रात विविध दैनंदिन व विशेष धार्मिक कार्यक्रमाकरिता सेवेकरी बंधू-भगिनींना बसण्याची सोय व्हावी या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष डॉ. अमोल जाधव, सेक्रेटरी डॉक्टर गोरखनाथ महाजन, केंद्राचे प्रमुख गोकुळ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला

या कार्यक्रम प्रसंगी आलेल्या सर्व रोटेरियन बांधवांचे श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अतुल शिरसमणे, यांनी रोटरीचे विविध उपक्रम व सेवाभावी प्रकल्प याबद्दल माहिती सांगितली. केंद्राचे जेष्ठ सेवेकरी रामभाऊ जवळकर यांनी श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्राच्या उपक्रमांची माहिती रोटरी क्‍लबच्या सदस्यांना करून दिली. ज्येष्ठ सेवेकरी संजय पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. नरेश गर्गे यांनी आभार मानले.

या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लबचे भरत सिनकर चंद्रकांतजी लोढाया, राजेश बाबूजी मोर, डॉ. विशाल पाटील, डॉ. अजय परदेशी, रोहन पाटील, रावसाहेब बोरसे, शैलेश खंडेलवाल , बी.एस. दादा, पाथडकर साहेब, रमेश वारुळे, पितृभक्त सर, दुष्यंत सर, संजय पाटील, इतर बरेच सेवेकरी बंधू-भगिनी या कार्यक्रमास हजर होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शिंदे इंटरनॅशनल स्कुलच्या शंभर टक्के निकालाची हॅट्रिक

Next Post

पाचोरा कन्या विद्यालयाला राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा भेट

Next Post
पाचोरा कन्या विद्यालयाला राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा भेट

पाचोरा कन्या विद्यालयाला राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d