Thursday, July 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोरा कन्या विद्यालयाला राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/07/2022
in शैक्षणिक, सामाजिक
Reading Time: 1 min read
पाचोरा कन्या विद्यालयाला राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा भेट

पाचोरा -(प्रतिनिधी)-येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक मिठाबाई कन्या विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक शिवाजी बागुल यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ कन्या विद्यालयाला राष्ट्रपुरुषांच्या दहा प्रतिमा भेट दिल्या.

शिवाजी बागुल यांचे पिताश्री माजी मुख्याध्यापक स्व. सुखदेव कौतिक बागुल यांनी औरंगाबाद जिल्हा परिषद अंतर्गत मराठवाड्यातील विविध शाळांमध्ये आपली सेवा बजावली. वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ वरिष्ठ लिपिक शिवाजी बागुल यांनी स्वतः कार्यरत असलेल्या मीठाबाई शाळेला या प्रतिमा भेट दिल्या.

याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य संजय पवार, पर्यवेक्षक सुवर्णसिंग राजपूत, शिक्षक आर. के. माळी, जयदीप पाटील, पी.जी. चौधरी, सुभाष जाधव, सौ. उज्वला महाजन, सौ कुंदा पाटील -शिंदे, हिरालाल परदेशी, आबाजी पाटील, शकील खाटीक आदी शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पाचोरा रोटरी क्लब तर्फे श्री स्वामी समर्थ केंद्राला बिछायत भेट

Next Post

पाचोरा प्राथमिक विद्यामंदिरात दप्तर वाटप

Next Post
पाचोरा प्राथमिक विद्यामंदिरात दप्तर वाटप

पाचोरा प्राथमिक विद्यामंदिरात दप्तर वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo