Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोऱ्यात वृद्ध महिलेच्या अंत्यविधी करीता स्थानिक प्रशासनासह NYK च्या स्वयंसेवकांचा पुढाकार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक श्री. डागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवक करत आहेत योद्धा म्हणून काम

पाचोरा(प्रतिनिधी)- येथे दिनांक 2 रोजी कोरोनाच्या पार्शवभूमीवर वृद्ध महिलेचा पॅॅरॅलिसिस या आजाराने निधन झाले होते. त्या घरात एकच व्यक्ती असल्यामुळे त्यांच्या अंत्यविधी करीता पाचोरा तालुक्याचे तहसीलदार कैलास चावडे व तालुका वैद्यकीय अधिकारी समाधान वाघ यांनी पुढाकार घेऊन अंत्यविधी पार पाडला. यात नेहरू युवा केंद्राचे पाचोरा तालुका समन्वयक रोहित धनगर व त्यांच्या सोबत स्वयंसेवक सुरज भैरू, संदीप लहासे, गणेश बागुल व स्थानिक नगरसेवक व सहकारी देखील उपस्थित असून या सर्वांच्या सहकार्याने अंत्यविधी पार पाडला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

चिखलीतील चार पैकी तीन रिपोर्ट निगेटिव्ह

Next Post

नाथ फाऊंडेशनने भागविली दीड लाख गरजूंची भूक;अन्नछत्र भेटीप्रसंगी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्याकडून कौतुक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo