Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाणी चळवळीचे प्रणेते उज्वल कुमार चव्हाण यांची वर्धमान धाडीवाल यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
पाणी चळवळीचे प्रणेते उज्वल कुमार चव्हाण यांची वर्धमान धाडीवाल यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट

चाळीसगाव – (प्रतिनिधी) – पाणी चळवळीचे प्रणेते तसेच सक्तवसुली संचालनालयाची चे सहआयुक्त श्री उज्वलकुमार चव्हाण हे चाळीसगाव येथे आले असता त्यांनी वर्धमान भाऊ धाडीवाल यांच्या कार्यालयात वर्धमान भांडवल मित्र मंडळाच्या सर्व सहकाऱ्यांना सदिच्छा भेट देऊन संपूर्ण लॉकडाऊन काळात केलेल्या अन्नपूर्ण सेवेच्या कार्याचे कौतुक करून आपल्यासारखे अनेक लोक या समाजात सेवाभावी वृत्तीने उभे राहत असल्याने समाज घटकात चांगले कार्य उभे राहत आहे, असे कौतुकास्पद उद्गार काढून सर्वांना शुभेच्छा देत असतानाच वर्धमान भाऊ धाडीवाल यांचे खास करून कौतुक त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. आज उज्वलकुमारजी यांचा वाढदिवस असल्याने त्यांना सर्व मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी समता सैनिक दलाचे नानासाहेब बागूल सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे संभाजी सेनेचे लक्षण शिरसाठ डॉक्टर मंदार करंबळेकर डॉक्टर देवेंद्र पाटील पत्रकार मुराद पटेल गणेश आप्पा गवळी तुषार निकम सर गजानन मोरे सर उमेश पवार चुडामण पाटील रामलाल मिस्तरी सचिन आमले आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मुंबई शहर दिवाणी व सत्र न्यायालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा

Next Post

पर्यावरण व वृक्ष संवर्धनासाठी प्रा.संजय मोरे यांचा आगळा वेगळा उपक्रम

Next Post
पर्यावरण व वृक्ष संवर्धनासाठी प्रा.संजय मोरे यांचा आगळा वेगळा उपक्रम

पर्यावरण व वृक्ष संवर्धनासाठी प्रा.संजय मोरे यांचा आगळा वेगळा उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d