Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्री झिअम फाऊंडेशन तर्फे रेशन कार्ड वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्री झिअम फाऊंडेशन तर्फे रेशन कार्ड वाटप

नशिराबाद-(प्रतिनिधी) – येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब व गरजु लोकांना अनेक ठिकाणी रेशन कार्ड वाटप करण्यात आले.

रेशन कार्ड जास्त तर दवाखान्यासाठी लागते अनेकांना रेशन कार्ड नसल्यामुळे नागरिकांना खुप अडचणी येतात, त्यासह गावातील ३२ निराधार त्यात विधवा दिव्यांग अशा लोकांचे फार्म भरले त्यावेळी झिअम फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रदिप साळी शिवसेना शहर संघटक दिपक माळी झिअम फाऊंडेशन सदस्य दिपक जावरे अरुण भोई दिलीप महाराज प्रमोद चौधरी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

निसर्गाचे नियम समजून घेऊन विकास कामांचे नियोजन आवश्यक- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
‘ब्रेक दि चेन’चे आदेश १५ जूनपर्यंत लागू

निसर्गाचे नियम समजून घेऊन विकास कामांचे नियोजन आवश्यक- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo