Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पालकमंत्री ना. गिरीष महाजन जिल्हा दौऱ्यावर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
अजित पवार यांची ना.गिरीश महाजन यांच्यावर टीका

जळगाव, दि. 13 – राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीष महाजन हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे -बुधवार, दिनांक 14 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी 6.45 वाजता जळगाव स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनांने अजिंठा विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 7 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 8.30 वाजता जळगाव येथून शासकीय वाहनाने पहुर, ता. जामनेरकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जामनेर आयोजित तिंरगा पदयात्रेस उपस्थिती. त्यानंतर आर. टी. लेले हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, पहुरच्या 61 वा वर्धपन दिन व शालेय वार्षिक बक्षिस वितरण समारंभास उपस्थिती. सकाळी 10 वाजता जळगाव लोकसभा मतदार संघातील शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक.  बाबा हरदासराम मंगल कार्यालय, जळगाव. सकाळी 11.30 वाजता जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या बैठकीस उपस्थिती. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव. दुपारी 2 वाजता जळगाव जिल्हा भाजपा कोर कमिटी बैठकीस उपस्थिती. बालाणी लॉन्स, जळगाव. दुपारी 4 वाजता रावेर लोकसभा मतदार संघातील शक्तीकेंद्र प्रमुखांच्या बैठकीस उपस्थिती. वांजोळा लॉन्स, भुसावळ. सायंकाळी 6 ते 9 दैनिक पुण्यनगरी, जळगाव आवृत्तीचा 18 वा वर्धापन दिन स्नेहमेळ्याव्यास उपस्थिती. सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, (लेवा भवन) जळगाव रात्री शासकीय अजिंठा विश्रामगृह येथे मुक्काम.

गुरुवार, दिनांक 15 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी 9.05 वाजता भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 72 वा वर्धापन दिन राष्ट्र ध्वजारोहण कार्यक्रम. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर सर्वोत्कृष्ट बचत गटांचा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे सन्मान कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार जळगाव येथुन शासकीय वाहनाने जामनेर जिल्हा जळगावकडे प्रयाण व मुक्काम.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जनजागृतीसाठी लोक संवाद मोहिमेचा शुभारंभ

Next Post

रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल जिल्हा दौऱ्यावर

Next Post

रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल जिल्हा दौऱ्यावर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo