Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री                                   ना.गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

जळगाव-(जिमाका) :- राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे..

            शनिवार, दि. 18 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 8.45 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 9.20 वा. धरणगाव तालुक्यातील कार्यक्रमांना उपस्थिती. सकाळी 11.45 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण. दुपारी 12.00 वा. पाळधी येथे पंचायत समिती, धरणगाव शिक्षण विभागामार्फत कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ :- सुगोकी लॉन्स पाळधी), दुपारी 1.30 वा. पाळधी येथे राखीव. दुपारी 3.45 वा. जळगावकडे प्रयाण. दुपारी 4.00 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे अभ्यांगताच्या भेटी. सोईनुसार सायंकाळी 7.00 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.

            रविवार दि. 19 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 8.25 वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 9.20 वा. रामदेववाडी ता. जळगाव येथे कबड्डी स्पर्धा उद्धाटन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.30 वा. जळगाव येथे मा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय कराटे स्पर्धा उद्धाटन कार्यक्रमांना उपस्थिती. (स्थळ :- केमिस्ट भवन, जळगाव), सकाळी 11.30 वा. पत्रकार संघामार्फत आयोजित सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ:- पत्रकार भवन, जळगाव), दुपारी 1.30 वा. पाळधी येथे राखीव. दुपारी 3.25 वा. जळगावकडे प्रयाण. दुपारी 4.00 वा. देवांग कोष्टी समाज दिनदर्शिक उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 4.30 वा. पाचोराकडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वा. पाचोरा व भडगाव तालुक्यातील शिवसेना कार्यालय व विकास कामाचे उद्धाटन कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार सायंकाळी 7.00 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रजासत्ताक दिन पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न संचलनात सामील होणार विविध शासकीय योजनांवर आधारित चित्ररथ

Next Post

तालुका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

Next Post
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 5 ऑगस्ट रोजी आयोजन

तालुका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo