Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पालकमंत्र्यांच्या हस्ते दुर्गा आरती संपन्न

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
13/10/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
पालकमंत्र्यांच्या हस्ते दुर्गा आरती संपन्न

पाळधी(वार्ताहर)- येथील श्रीमंत काशी पंढरी नगर व शिवपार्वती मित्र मंडळाच्या वतीने नवरात्र निमित्त पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. बसस्थानका मागील या वसाहतींमध्ये पालकमंत्र्यांच्या आरती निमित्त संपूर्ण परिसरात रांगोळ्या काढून सुशोभित करण्यात आले होते.

स्वागतासाठी ढोल-ताशा व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. श्रीमंत काशी पंढरी नगर मित्र मंडळाच्या वतीने सरस्वती मातेची प्रतिमा पालकमंत्र्यांना भेट करण्यात आली. यावेळी धरणगाव पंचायत समिती माजी सभापती राजू भैया पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वि.का.सो. सचिव सुभाष कापुरे, नाना चौधरी, मुकेश भोई, गोपाळ सोनवणे, राहुल ठाकूर, संदीप पाटील, भारत पवार, गुलाब माळी, हर्षल माळी, सुधाकर माळी, प्रकाश महाजन, दिपक कोळी यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Team Satymev Jayate

Previous Post

‘किशोर’ दिवाळी अंकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

Next Post

तुळजाई फाउंडेशनच्या वतीने श्रीराम विद्यालयाला ११ संगणक भेट

Next Post
तुळजाई फाउंडेशनच्या वतीने श्रीराम विद्यालयाला ११ संगणक भेट

तुळजाई फाउंडेशनच्या वतीने श्रीराम विद्यालयाला ११ संगणक भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo