Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाळधी येथील पत्रकार भूषण महाजन कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/08/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
पाळधी येथील पत्रकार भूषण महाजन कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित

पाळधी तालुका धरणगाव येथील युवा सामाजिक कार्यकर्ते पत्रकार भूषण महाजन यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

भूषण महाजन यांनी कोरोनाच्या सध्याच्या स्थितीत गाव पातळीवर विविध प्रकारे केलेल्या कार्याची दखल घेत पुणे येथील संवेदना फाउंडेशन मित्रपरिवार पुणे यांच्या वतीने ‘जीमेल’ वर हे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले सन्मान पत्र प्राप्त झाल्याबद्दल विविध क्षेत्रातून भूषण महाजन यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ५२८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

उंच स्वप्न बघा, ध्येयपूर्तीसाठी शिस्त, परिश्रम व नियोजन महत्वाचे प्रा.डॉ.जतिन मेढे

Next Post
उंच स्वप्न बघा, ध्येयपूर्तीसाठी शिस्त, परिश्रम व नियोजन महत्वाचे प्रा.डॉ.जतिन मेढे

उंच स्वप्न बघा, ध्येयपूर्तीसाठी शिस्त, परिश्रम व नियोजन महत्वाचे प्रा.डॉ.जतिन मेढे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo