Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पिंपरी-चिंचवड शहरातील बेकायदा बांधकामांना पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी जबाबदार?

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

पुणे-(अमोल परदेशी)- पिंपरी-चिंचवड शहरामध्ये बेकायदा बांधकामांचा धडाका सुरू असून बांधकाम परवानगी बांधकाम नियंत्रण विभाग त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे एकीकडे स्मार्ट सिटी मेट्रो सिटी अशी प्रशासन घोषणा करताना दिसत आहे पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकाम रोखणे येथील प्रशासनातील शहर अभियंता राजन पाटील कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे सुभाष इंगळे यांचे कर्तव्य असताना हे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असे सजग नागरिक मंच व आपना वतन संघटना यासारख्या सामाजिक संघटनांचे म्हणणे आहे या संघटना अनाधिकृत बांधकामे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या  बांधकाम  परवानगी विभाग व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या निदर्शनास आणून देऊन सुद्धा त्यावर अधिकारी कारवाई करत नाहीत पिंपरी-चिंचवड पालिकेचे अधिकारी जाणीवपुर्वक अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देत आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम एमआरटीपी कायद्यानुसार अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध फौजदारी दाखल करून निष्क क्षणाची कारवाई करणे अपेक्षित असताना पालिकेचे अधिकारी नोटीस देऊन फौजदारी दाखल करून अंग काढून घेत आहेत अधिकाऱ्यांच्या विरोधात महापालिका आयुक्त यांच्याकडे दप्तर दिरंगाई २००५ नुसार कारवाई करण्याची लेखी मागणी करून सुद्धा ते याकडे दुर्लक्ष करत आहेत व अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नाशिक येथे भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय कृषि प्रदर्शन संपन्न

Next Post

बालविश्व इंग्लिश मीडियम स्कूल व पु.ना. गाडगीळ अँन्ड सन्स यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न विशेषतः दिव्यांगांनी नोंदवला सहभाग

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo