Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पिंपरुड येथे ग्रामस्थांचे थर्मल स्क्रीनिंग द्वारे तपासणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
पिंपरुड येथे ग्रामस्थांचे थर्मल स्क्रीनिंग द्वारे तपासणी

फैजपूर(किरण पाटिल)- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरुड   (ता.यावल) गावातील सर्व नागरिकांची थर्मल स्क्रीनिंग व प्लस ऑक्सी मीटरद्वारे आरोग्य तपासणी केली जात आहे. डॉ.फिरोज तडवी (एम.ओ), डॉ.अतुल वायकोळे (सी.एच.ओ)यांच्या मार्गदर्शना खाली आरोग्यसेविका  वैशाली तळेले  शारदा कोळी आशा वर्कर, रजनी चौधरी अंगणवाडी मदतनीस, वैशाली कोळी बचत गट सीआरपी, स्वाती कोल्हे बचत गट अध्यक्ष, आरोग्य सेवक अविनाश तायडे, राहुल कोल्हे यांच्या पुढाकाराने आरोग्य तपासणीची मोहीम राबवली जात आहे. गावातील प्रत्येक घरी जाऊन नागरिकांची तपासणी करून नोंदी घेत आहेत. त्याची माहिती आरोग्य विभागाकडे सादर केली जात आहे. आरोग्य तपासणीच्या या मोहिमेत नागरिकांना फिजिकल डीस्टीसिंग पाळण्याचेआव्हान केले जात आहे. गावातील प्रत्येक ग्रामस्थांना प्राणायाम आणि व्यायाम करण्याचा सल्ला आणि प्रात्यक्षित करून दाखवण्यात येत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

फैजपुर शहर राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतिने जाहिर निषेध व निवेदन

Next Post

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सरस्वती विद्या मंदिर तर्फे विद्यार्थांची ऑनलाईन रंगभरण स्पर्धा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo