Thursday, July 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पिंप्री ता.पाचोरा येथे मिशन 500 कोटी लिटर्स जलसाठा मोहीम सुरू

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
पिंप्री ता.पाचोरा येथे मिशन 500 कोटी लिटर्स जलसाठा मोहीम सुरू


पिंप्री ता.पाचोरा येथे गावातील शेतकरी एकत्र येऊन लोकसहभागातून नाला खोलीकरण-रुंदीकरण, पाणंद रस्त्याची कामे,गाळ तलावातील,नदीतील,धरणातील गाळ काढणे यासारखी कामे लोकसहभागातून होणार आहे यासाठी भारतीय राजस्व सेवेतील प्रशासकीय अधिकारी मा.उज्वलकुमार चव्हाण (उपायुक्त इ. डी) मुबई, मा.शेखर निंबाळकर(पाच पाटील) यांच्या मार्गदर्शनाने सकाळ रिलीफ फंडातून हे काम करण्यात येत आहे.


पिप्री गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती ,परंतु शेतात जाण्यासाठी पावसाळ्यात रस्ता नीट नसल्याने शेतातील पिकवलेले पिकच घरी आणताना त्रास होतो म्हणूनच डोंगरगावचे देविदास सावळे यांनी मिशन 500 लीटर्स जलसाठ्याचे संकल्पक मा.उज्वलकुमार चव्हाण सर,पाच मा.शेखर निंबाळकर सर यांच्याशी संपर्क करून गावातील शेतकऱ्यांना एकत्र केले आणि आता शेतकरी डिझेल टाकुन आणि जेसीबीद्वारे काम करत आहे नाल्यातील माती,मुरूम कोरला जाऊन तो रस्त्यावर टाकायचा यातून रस्ताही होतो आणि नालाही खोल होऊन त्यात पाण्याचा साठा तयार होतो .अशा प्रकारची कामे आता होणार आहेत त्यात
डिझेल भरा खालील कामे करा..
नदी खोलीकरण (ओढे) खोलीकरण शेतात जाणारे पाणंद रस्तेशेत बांध-बंदिस्ती करणे
विहिरी पुनर्भरण करणे
केटी खोलीकरण व माती बांध खोलीकरण व गाळ काढणे
चर खोदून घेणे
शोष खड्डे खोदून घेणे
वृक्ष लागवडीसाठी खड्डे करणे
यासह शेतीसंबंधी पाणी अडविण्यासाठी करण्यात येणारे इतर कामे केली जाणार आहे.
आज रस्त्याच्या प्रत्यक्ष ठिकाणी गावातील शेतकरी उत्साहाने काम करीत आहे. सुधाकर पाटील,नाना पाटील, दत्तू पाटील पाटील,गायकवाड सर,अर्जुन दादा,विकास पाटील,समाधान पाटील,श्रीहरी पाटील,साहेबराव सुस्ते पाटील,जगदीश पडोळ,सुभाष पडोळ, जगन पडोळ, तेजराव आमटे,नर्मलबाई कदम ,विश्वनाथ कदम, कैलास बोरसे,रमेश बोरसे,योगेश नेरपगार,जगदीश नेरपगार,वामन पडोळ,अशोक पडोळ,अनिल पडोळ,भाऊसाहेब पडोळ, दौलत गायकवाड, कृष्णा पडोळ,भाऊसाहेब पडोळ,एकनाथ आमटे,बापू आनंदा बढे,इत्यादी शेतकरी यात सहभागी आहेत.गावातील इतर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कामे करून घ्या असे आवाहन मा उज्वलकुमार चव्हाण सर,शेखर निंबाळकर सर आणि देविदास सावळे यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

संधी आणि वेळ महिलांना सक्षम बनवतात- प्रतिभा कोळी

Next Post

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसार मंडळाच्या सर्वसाधारण सभेला सभासदांचा विरोध

Next Post

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसार मंडळाच्या सर्वसाधारण सभेला सभासदांचा विरोध

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo