Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पी. जी. कॉलेजमध्ये पी. जी. टेक्नॉलॉजीया संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव –  के. सी. ई. सोसायटीच्या पी. जी. कॉलेज ऑफ सायन्स येथे पी. जी. टेक्नॉलॉजीया-२०२० या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या कॉलेजमधून व विद्यापीठाच्या विभागांमधून ३८ विद्यार्थ्यांनी सहभाग दिला. रसायनशास्त्र, लाईफ सायन्स व मॅथेमॅटीकल सायन्स या तीन विषयांमधून सहभागी विद्यार्थ्यांनी पॉवर प्रेझेंटेशन द्वारे सादरीकरण केले. यात रसायनशास्त्र मध्ये ऋषिकेश पाटील प्रताप कॉलेज अमळनेर यांनी प्रथम तर ललित पाटील, पी. जी. कॉलेज, जळगाव यांनी द्वितीय बक्षीस मिळविले, बायोटेक मध्ये शितल चौधरी, के. बी. सी. उ. म. वि. जळगाव हिला प्रथम तर दानिश महमद, एम. जे. कॉलेज याने द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले. मायोक्रोबायोलॉजी मध्ये दीपिका पाटील हि प्रथम तर वासंतिका पाटील, एम. जे. कॉलेज हिने द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळविले. मॅथेमॅटीक्स मध्ये कांचन झांबरे, पी. जी. कॉलेज हिने प्रथम तर प्रतीक्षा तातार, के. बी. सी. उ. म. वी. हिने द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकाविले. स्टॅटीस्टीक्स मध्ये दीपिका इंगळे, पी. जी. कॉलेज हिने प्रथम तर मंजुषा पाटील प्रताप कॉलेज हिने द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकाविले. विजेत्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट  व कॅश बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सदर स्पर्धेसाठी डॉ. जे. एन. चौधरी, प्रा. जे. बी. जैन, प्रा. डी. डी. नारखेडे व प्रा. योगेश नारखेडे यांनी परीक्षक म्हणून काम केले. बक्षीस वितरण समारंभाच्या वेळेस व्यासपीठावर पी. जी. कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. झोपे डॉ. जे. एन. चौधरी, प्रा. जे. बी. जैन, प्रा. योगेश नारखेडे व समन्वयक डॉ. सारंग बारी उपस्थीत होते. सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामधून स्पर्धांचे नियोजन व उपयुक्तता या बद्दल आपले मत मांडले, त्यात प्रतीक्षा तातार, ऋषिकेश पाटील, ललीत पाटील, व दानेश शेख यांनी मते मंडळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेने करता महाविद्यालयांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मु.जे महाविद्यालयात ‘मूकनायक पाक्षिकाची शंभरी’ उत्साहात साजरी

Next Post

साईसेवा महिला मंडळातर्फे महापौर भारतीताई सोनवणे यांचा सत्कार

Next Post
साईसेवा महिला मंडळातर्फे महापौर भारतीताई सोनवणे यांचा सत्कार

साईसेवा महिला मंडळातर्फे महापौर भारतीताई सोनवणे यांचा सत्कार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo