Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पी. जी. महाविद्यालयात ‘जैवतंत्रज्ञान व्याख्यानमाला’

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/01/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
पी. जी. महाविद्यालयात ‘जैवतंत्रज्ञान व्याख्यानमाला’

जळगाव दि.13 -भारतातील हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त के. सी. इ. सोसायटीच्या पी. जी. महाविद्यालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाद्वारे ‘डॉ. एम. एस. स्वामिनाथन व्याख्यानमाला ‘ आयोजित करण्यात आली होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ झोपे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे औपचारिक उद्धाटन करण्यात आले. व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना आयर्लन्ड येथील संशोधक डॉ. सुमित लाल यांनी ‘शाश्वत विकासाकरिता जैवपदार्थांचा वापर’ या विषयावर व्याख्यान दिले, तसेच ‘परदेशातील संशोधन संधी’ यासंबंधी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

व्याख्यानमालेच्या द्वितीय सत्रात मुरुड येथील विज्ञान महाविदयालयाचे प्राणिशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. जावेद खान यांनी ‘जैवशास्त्रातील संप्रेरक रचना’ या विषयावर आभासी पद्धतीने व्याख्यान दिले. त्यानंतर क.ब.चौ उ.म.वि येथील संशोधक स्नेहल काळे यांनी ‘किण्वप्रक्रीयेद्वारा औद्योगिक पदार्थनिर्मिती ‘ या विषयावर व्याख्यान दिले. व्याख्यानमालेचा समारोप पुण्यातील वरिष्ठ संशोधक डॉ. विवेक जवळकोटे यांच्या ‘आरोग्य व्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता आलेख’ यावरच्या व्याख्यानाने झाला. महाविद्यालयाचे जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. सारंग बारी यांच्या संकल्पनेतून आयोजित सदर व्याख्यानमालेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. स्नेहल देशमुख, प्रा. दानिश शेख, आरती पाटील, पंकज पाटील यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ पंडित विद्यालयात राजमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

Next Post

सीए परिक्षेत देशभरातून अनुभूती स्कूलची सौम्या जाजू २८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण

Next Post
सीए परिक्षेत देशभरातून अनुभूती स्कूलची सौम्या जाजू २८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण

सीए परिक्षेत देशभरातून अनुभूती स्कूलची सौम्या जाजू २८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo