Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पी. जी. महाविद्यालयात बॉक्सिंग स्पर्धा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/11/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव दि. १७ – के. सी. ई. सोसायटीच्या पी. जी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन मुष्टीयुद्ध स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात पुरुष व महिला विभागात वेगवेगळ्या वजनी गटात एकूण १२ महाविद्यालयातील ५५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यातील डी. एन. कॉलेज, फैजपूर यांना तृतीय, कला, वाणिज्य महाविद्यालय, यावल यांना द्वितीय, आणि डी. डी. एन भोळे महाविद्यालय, भुसावळ यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

स्पर्धेचे उदघाटन मु. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भारंबे तसेच रामानंद नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक, विजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. बक्षीस वितरण प्रसंगी पी. जी. महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ झोपे व एकलव्य क्रीडा संकुलाचे संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर उपस्थित होते. सदर स्पर्धेचे यशस्वी आयोजनासाठी निलेश बाविस्कर (महासचिव, जळगाव शहर बॉक्सिंग असोसिएशन) आणी डॉ. सारंग बारी (क्रीडा समन्वयक, केसीई पी. जी. कॉलेज तसेच महाविद्यालयातील कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च मध्ये योगा स्पर्धा संपन्न

Next Post

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील युवकांनी उद्योजकतेतून स्वयंनिर्भर व्हावे -योगेश पाटील सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचे आवाहन

Next Post

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील युवकांनी उद्योजकतेतून स्वयंनिर्भर व्हावे -योगेश पाटील सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo