Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पुरोगामी पत्रकार संघांच्या कोअर कमिटीच्या अध्यक्षपदी विनोद पवार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(प्रतिनिधी) – महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या नविन कार्यकारिणी घोषणा14, फेब्रुवारी रोजी जळगाव येथील हाॅटेल साई पॅलेस मधे करण्यात आली.यामधे सर्वानुमते विनोद पवार यांची निवङ जाहीर करण्यात आली. याच बरोबर नविन कार्यकारिणी खालील प्रमाणे, उपाध्यक्ष प्रकाश चितङकर,विलास पाटील कार्यध्यक्ष उपाध्यक्ष नाशिक, संजय रूपनर उपाध्यक्ष सोलापूर, प्रा.दशरथ रोङे बीङ,सुभाष परदेशी पुणे सचिव, सतीश परदेशी मनमाड सहसचिव, कैलास गेले धुळे सहसचिव, सुनील चौधरी जळगाव खजिनदार, संतोष महाले उपखजिनदार, संतोष परदेशी पुणे,छोटूलाल मोरे धुळे, कृष्णा बेंङसे धुळे, साबीर बागवान जळगाव, सौ.हेमलता परदेशी पुणे निमंत्रण, सौ.प्रतिमा चव्हाण पनवेल,प्रल्हाद पाटील रायगड आदींची निवङ करण्यात आली. सदरची बैठक संघाचेसंस्थापक-अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.सर्वांच्या निवडीबद्दल त्यांचे जिल्हा व राज्यस्तरावरून अभिनंदन होत आहे.यावेळी पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी हा संघ काम करणार असल्याचे,असे नवनिर्वाचित अध्यक्ष विनोद पवार यांनी सांगितले. संस्थेचे सचिव ङाॅ. सुरेंद्र शिंदे यांनी संघाची घटना व कार्याची माहिती यावेळी दिली.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी संजय तांबे तर जळगाव तालुकाध्यक्षपदी स्वप्निल सोनवणेंची नियुक्ती

Next Post

ग्रामीण विकासात रेडिओची महत्वाची भूमिका -डॉ. आशुतोष पाटील

Next Post
ग्रामीण विकासात रेडिओची  महत्वाची भूमिका -डॉ. आशुतोष पाटील

ग्रामीण विकासात रेडिओची महत्वाची भूमिका -डॉ. आशुतोष पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d