Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी संजय तांबे तर जळगाव तालुकाध्यक्षपदी स्वप्निल सोनवणेंची नियुक्ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
तालुकाध्यक्षपदी स्वप्निल सोनवणेंची नियुक्ती

जळगाव(प्रतिनीधी)- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी पत्रकार संजय तांबे यांची तर जळगाव तालुकाध्यक्ष पदी पत्रकार स्वप्निल सोनवणे यांची नुकतीच निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी सर्वानुमते ही निवड केली. संजय तांबे व स्वप्निल सोनवणे हे मागील अनेक वर्षांपासून पत्रकार संघात सक्रिय असून पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी ते सदैव पत्रकार संघात वाटा उचलत आहेत. यामुळेच या दोघांना संघाची जबाबदारी देण्यात आली. यावेळी दोघांनी पत्रकार संघाच्या वाढीसाठी तत्पर राहण्याची व पत्रकारांच्या समस्या मांडण्याची ग्वाही दिली. यासोबतच यावेळी पत्रकार संघात एरंडोलचे समाधान पाटील यांचाही प्रवेश झाला. यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे, सल्लागार प्रा.नारायण पवार, महिला जिल्हाध्यक्ष नाजनीन शेख महानगर कार्याध्यक्ष दिपक सपकाळे, वृत्तवाहिनी विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील, वृत्तवाहिनी जिल्हा कार्याध्यक्ष संतोष ढिवरे, महानगर उपाध्यक्ष चेतन निंबोळकर, भरत ससाणे, सुनिल भोळे, गुरुनाथ सैंदाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागितले 100 कोटी!

Next Post

पुरोगामी पत्रकार संघांच्या कोअर कमिटीच्या अध्यक्षपदी विनोद पवार

Next Post

पुरोगामी पत्रकार संघांच्या कोअर कमिटीच्या अध्यक्षपदी विनोद पवार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo