Tuesday, August 11, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पुरोहितसह कासारला पकड वारंट;न्यायालयाने ठोठावला दंड !

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव : प्रथम वर्ग न्यायाधिश श्री.कांबळे यांनी दोन वेगवेगळ्या विषयामध्ये सतीश कांतीलाल पुरोहित, चंद्रशेर प्रभाकर कासारच्या विरोधात पकड वारंट मंजूर केले आहे. फिर्यादी विशाल चढ्ढा यांनी फिर्याद क्र. ३०४१/२०१७ च्या स्वरूपात भा.द.वी. ५००,५०१च्या रूपात सतीश कांतीलाल पुरोहित, विकास मणिलाल सिंह परिहार, चंद्रशेखर प्रभाकर कासार, दिपाली दीपक भदाणेच्या विरोधात तक्रार केली होती. या विषयी दोषारोपासाठी १५ फेब्रुवारी निश्‍चित आली होती. परंतु १५फेब्रुवारीला सतीश कांतीलाल पुरोहित व चंद्रशेखर प्रभाकर कासार गैरहजर होते. यासाठी प्रथम वर्ग न्यायाधिश श्री.कांबळे यांनी फिर्यादीचा अर्ज मंजूर करण्याबरोबर पकड वारंट काढले. त्याचप्रमाणे अजून एका विषयामध्ये फिर्याद क्र. ५०५०/२०१७ भा.दं.वी.५००,५०१च्या रूपात फिर्यादी मोनिका चढ्ढा यांच्या अर्जावर आरोपी सतीश कांतीलाल पुरोहितच्या विरोधात १५ फेब्रुवारीला पकड वारंट मंजूर केले आहे. दोन्ही विषयामध्ये मंगळवारी २५ फेब्रुवारीला आरोपी सतीश कांतीलाल पुरोहित, चंद्रशेखर प्रभाकर कासार यांनी प्रथम वर्ग न्यायाधिश कांबळे यांच्यासमोर उपस्थित असताना प्रत्येकांनी शंभर-शंभर रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. मात्र त्यांनी दंडाची रक्कम भरल्यामुळे पकड वारंट रद्द करण्यात आले. सतीश पुरोहित, चंद्रशेखरच्या विरोधात पकड वारंट काढल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यामुळे पालकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भाउंना भावाजंली परिवर्तन कला महोत्सवाच्या 5 व्या दिवशी जगप्रसिद्ध गायिका शबनम विरमानी यांच्या सोबत ‘कबीर और हम’ या विषयावर चर्चात्मक कार्यक्रम जैन हिल्स वर संपन्न

Next Post

वधु वर सूचक की पती पत्नी विक्री केंद्र

Next Post

वधु वर सूचक की पती पत्नी विक्री केंद्र

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo