Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पुर्णाड सबस्टेशन वर भव्य असा शेतकरी मोर्चा काढून ठिय्या आंदोलन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
पुर्णाड सबस्टेशन वर भव्य असा शेतकरी मोर्चा काढून ठिय्या आंदोलन

 टीम MGM च्या वतीने अँड. पवन राजे यांच्या नेतृत्वाखाली काढला मोर्चा

जळगांव(प्रतिनीधी)- अनेक महिन्या पासून पुर्णाड सबस्टेशन वरून थ्री फेस विद्युत पुरवठा सुरळीत होत नसून शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत असून महावितरणाच्या भोंगळ कारभाराचा फटका हा सर्व सामान्य शेतकऱ्यांना बसत आहे. आधीच अवकाळी पाऊस, निसर्गाचा लहरी पणा तसेच गारपिटी ने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना महावितरणच्या मनमानी कारभाराचा त्रास सहन करावा लागत आहे. पुढच्या १० दिवसाच्या आत थ्री फेस विद्युत पुरवठा सुरळीत नाही झाल्यास भव्य असा शिंगाडा मोर्चा महावितरणावर काढून रास्ता रोको आंदोलन शेतकऱ्यांचे वतीने करण्यात येईल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष अँड. पवनराजे पाटील यांच्या मार्फत देण्यात आला व त्या संबंधी कार्यकारी अभियंता महेश पाटील तसेच उप कार्यकारी अभियंता अजय पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे श्री.शेजोळे उपस्थित होते. सदर प्रसंगी अँड. पवनराजे पाटील, साहेबराव पाटील, जगनाथ पाटील, शेषराव पाटील, गोपाळ पाटील, भागवत पाटील, सुभाष पाटील, पांडुरंग पाटील, आत्माराम पाटील, जितेंद्र पाटील, योगेश पाटील, विनायक पाटील, हर्षल पाटील, गणेश पाटील, मनोज पाटील, अरविंद पाटील, प्रदीप पाटील, किशोर पाटील, शांताराम  पाटील, राहुल पाटील, श्रीकांत पाटील, राजेंद्र पाटील, भोला पाटील, मोहन पाटील, नितीन पाटील तसेच बहुसंख्य शेतकरी यावेळी उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार’ ;शनिवारी15 फेब्रुवारी रोजी वितरण सोहळ्याचे आयोजन

Next Post

शिक्षणशास्त्र महाविद्यालयात हिवाळी शिबिराचे आयोजन

Next Post
शिक्षणशास्त्र महाविद्यालयात हिवाळी शिबिराचे आयोजन

शिक्षणशास्त्र महाविद्यालयात हिवाळी शिबिराचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo