Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पुर्नरचित हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत मिळणार नुकसान भरपाई

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
पुर्नरचित हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत मिळणार नुकसान भरपाई

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 6- पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना 2022-23 अंतर्गत जळगाव जिल्हयातील केळी या फळपिकासाठी जास्त तापमान या हवामान धोक्यांतर्गत नुकसान भरपाई रक्कमेस पात्र ठरणार आहे.
यामध्ये 1 ते 30 एप्रिल या कालावधीत सलग 5 दिवस 42 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानामुळे 83 महसुल मंडळ पात्र ठरली आहे. अशा महसुल मंडळांना रु 35000/- प्रति हेक्टर या प्रमाणे नुकसान भरपाई रक्कम मिळेल.
दिनांक 1 ते 31 मे, या कालावधीत सलग 5 दिवस 45 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानामुळे 61 महसुल मंडळ पात्र ठरली आहे. अशा महसुल मंडळांना रु. 43,500/- प्रति हेक्टर या प्रमाणे नुकसान भरपाई रक्कम मिळेल.
माहे एप्रिल व मे या दोन्ही महीन्यात जास्त तापमान या हवामान धोक्यांतर्गत पात्र ठरलेल्या महसुल मंडळांना जास्तीत जास्त 43,500/- प्रति हेक्टर या प्रमाणे नुकसान भरपाई रक्कम मिळेल
मा. पालकमंत्री जळगाव यांनी भारतीय कृषि विमा कंपनीस विमा कालावधी संपताच पात्र शेतकऱ्यांचे खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ वर्ग करण्याचे निर्देश दिले आहे.

तालुकानिहाय महसुल मंडळानिहाय जादा तापमानाची माहिती – सन 2021-22

जळगाव जिल्हा – म्हसावद , भोकर, पिंप्राळा, असोदा भुसावळ – कुऱ्हे प्र.न, वरणगाव, पिंपळगाव खु, बोदवड- नाडगाव, यावल – भालोद, बामणोद, फैजपूर, साकळी किनगाव बु, रावेर –खानापूर, खिरोदा प्र.या, निभोरा बु, खिर्डी, ऐनपूर, मुक्ताईनगर- अंतुर्ली घोडसगाव, अमळनेर – शिरुड, नंगाव, पातोंडा अमळगाव, मारवड, भरवस, वावडे, चोपडा- हातेड बु, लासुर, अडावद, धानोरा प्र.अ, गोरगावले बु, चहार्डी , एरंडोल – रिंगणगाव, कासोदा, उत्राण गृ.ह, धरणगाव – साळवा, सोनवद, पिंप्री बु, पाळधी, चांदसर, पारोळा- शेळावे, तामसवाडी, चोरवड, चाळीसगाव-, मेहुणबार जामनेर- नेरी, पहुर, पाचोरा – गाळण, नांद्रा, कुऱ्हाड बु, भडगाव- कोळगाव इ.
०००००

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शासकीय तंत्रनिकेतन येथे 13 जून रोजी भरती मेळावा

Next Post

रुपाबाई सोनू चौधरी यांचे निधन

Next Post

रुपाबाई सोनू चौधरी यांचे निधन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo