Sunday, June 28, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पूर्ण होणार नसलेली आश्वासने देऊ नका-पंतप्रधान मोदी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/08/2019
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
पूर्ण होणार नसलेली आश्वासने देऊ नका-पंतप्रधान मोदी

दिल्ली – पंतप्रधानांनी मंत्र्यांशी संबंधित असलेल्या खात्यात सल्लागार म्हणून आपल्या नातेवाईकांच्या नियुक्त्या करू नयेत अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. सरकारने घेतलेल्या निर्णय अंमलबजावणीचा वेग आणि दिशा योग्य असावा यासाठी कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांच्यात चांगला समन्वय असावा अशी अपेक्षा व्यक्त केली. मंत्र्यांनी फक्त खात्याच्या सचिवांपुरता मर्यादित ठेवता कामा नये. मंत्र्यांनी विभागातील इतर अधिकारी, संचालक, विविध सचिव यांच्यासोबत संवाद ठेवायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांनी कार्यालयात वेळेवर हजर राहण्याच्या सूचना दिल्यात. मंत्र्यांकडून वेळेचे पालन होत असल्याचे पाहून अधिकारीदेखील अधिक जबाबदारीने वक्तशीरपणाने काम करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 


दरम्यान, मंत्रिगटाच्या बैठकीत जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीवर चर्चा झाली. जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी विविध योजनांवर काम करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील स्थितीवर सादरीकरण केले. राज्यघटनेतील कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीर खोर्‍यातील स्थितीत बदल होत आहे. काही ठिकाणी संचारबंदी असून व्यापक हित लक्षात घेऊन संचारबंदी असल्याचे शहा यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरसाठी केंद्र सरकारकडून लवकरच पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना लागू करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी हा निधी मदतशीर ठरू शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

न्यायालयच भ्रष्टाचार्‍यांना संरक्षण देते; हायकोर्टाच्या न्यायाधीशांचा गंभीर आरोप

Next Post

महाराष्ट्र सामाजिक ग्रामीण परिवर्तन अभियान अंतर्गत ‘बेटी बचाओ,’ बेटी पढाओ’ पथनाट्य सादर

Next Post
महाराष्ट्र सामाजिक ग्रामीण परिवर्तन अभियान अंतर्गत ‘बेटी बचाओ,’ बेटी पढाओ’ पथनाट्य सादर

महाराष्ट्र सामाजिक ग्रामीण परिवर्तन अभियान अंतर्गत 'बेटी बचाओ,' बेटी पढाओ' पथनाट्य सादर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo