Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पै.ऋषिकेश बाबा भंडारकर यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल येथे भव्य रक्तदान शिबिर.

Desk Team by Desk Team
30/03/2023
in विशेष
Reading Time: 1 min read

टायगर ग्रुप खानदेश विभाग अध्यक्ष पै.ऋषिकेश बाबा भंडारकर यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल येथे भव्य रक्तदान शिबिर
टायगर ग्रुप संस्थापक पै. जालिंदर जाधव आणि टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री.पै.डॉ. तानाजी जाधव व तसेच उत्तर महाराष्ट्र प्रमुख टायगर ग्रुप मा.श्री.पै. सागर कांबळे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली पार पडले.

यावेळेस जवळपास 29 रक्तदात्यांनी रक्तदान केले. दुर्गेश साळुंखे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती वर्ड फिटनेस जिम चे मालक फिटनेस ट्रेनर रितिक खोकरे, न्यूट्रिशस पीनट बटर चे मालक हर्षल ब्रह्म,ईश्वर सोनार,निलेश पवार,मोहित सोनार,विकास पाटील,समाधान पाटील,गोपाल पवार,कृष्णा पवार,नकुल पवार,वैभव पवार आदी उपस्थित होते.

Desk Team

Previous Post

एरंडोल येथे श्रीराम नवमी निमित्त एक मिनिट पुश अप चॅलेंज.

Next Post

क. ब. चौ उमवी समाजकार्य विभाग राष्ट्रीय सेवा योजना एककाचे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचा शेरी येथे समारोप…

Next Post

क. ब. चौ उमवी समाजकार्य विभाग राष्ट्रीय सेवा योजना एककाचे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचा शेरी येथे समारोप…

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo