Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पोलीस परिवार व त्यांच्या पाल्यांना त्याचे हक्क मिळवून देणार -कुणाल मोरे; महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे उद्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
13/11/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
पोलीस परिवार व त्यांच्या पाल्यांना त्याचे हक्क मिळवून देणार -कुणाल मोरे; महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे उद्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन

जळगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची उद्या लोणावळा येथे राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर बैठकीला जळगांव जिल्हा संपर्क प्रमुख कुणाल मोरे हे उपस्थित राहणार असून पोलीस, पोलीस परिवार व पोलीस पाल्यांसाठीचे हक्काचे निवेदन सदर बैठकीत मांडणार असून त्यांना न्याय देण्यात येईल असे, संपर्क प्रमुख कुणाल मोरे यांनी सांगितले. सदर बैठक कृष्णाई रिसॉर्ट लोणावळा येथे आयोजित करण्यात आली असून या बैठकीला महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे राज्य भरातून पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

आमच्या पोलिसांचा मला अभिमान; गृहमंत्र्यांनी केले गडचिरोली पोलीस दलाचे कौतुक

Next Post

कोरोनानंतर सांस्कृतिक क्षेत्राला उभारी देणारी अटल करंडक एकांकिका स्पर्धा

Next Post
कोरोनानंतर सांस्कृतिक क्षेत्राला उभारी देणारी अटल करंडक एकांकिका स्पर्धा

कोरोनानंतर सांस्कृतिक क्षेत्राला उभारी देणारी अटल करंडक एकांकिका स्पर्धा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo